{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील लक्ष्मण नामदेव पाबळ यांच्याकडून स्व. सौ. गंगुबाई लक्ष्मण पाबळ यांच्या स्मृती प्रित्यर्था पानोडी गावासाठी “दशक्रिया प्रवचन व्यासपीठाचे लोकार्पण हनुमान मंदिर समोर करण्यात येवून गावचे प्रथम नागरिक सरपंच गणपतराव हजारे यांनी त्याचा स्वीकार केला. 
      
याप्रसंगी संगमनेर दूध संघाचे संचालक विक्रमराजे थोरात, सूर्यभान थोरात, रावसाहेब घुगे, सोसायटी चेअरमन बबन कराड , आनंदा तळेकर, जालिंदर तळेकर , शंकर तात्या जाधव, तुकाराम पाबळ, पुंजा नागरे, साहेबराव जाधव, रंगनाथ जाधव, भारत शेवाळे आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed