{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

 

आश्वी l झुंजार न्यूज

 

 

 

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्ताने शालेय विदयार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले .
डॉ आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने लहूजी सेना संघटनेच्यावतीने शिबलापूर जि प प्राथमिक शाळेच्या विदयार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले तर शाळेस आण्णा भाऊ साठे यांची प्रतिमा देण्यात आली . .
यावेळी लहूजी सेना जिल्हाध्यक्ष निवृत्ती कांबळे , शरद भडकवाड मुख्यध्यापिका श्रीमती सविता भूसाळ , शिक्षक , पालक , विदयार्थी उपस्थित होते .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed