संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

संगमनेर शहरालगत असणाऱ्या गुंजाळ वाडी शिवारातील तांबटकर मळा येथील राजवीर बाळासाहेब जाधव या बालकाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाला या जाधव कुटुंबियांचे संगमनेर तालुक्याचे नवनिर्वा चित आमदार अमोल खताळ यांनी भेट घेत सांत्वन त्यांना शासकीय मदत मिळ वून देणार असल्याचे सांगितले

 

 

 

 

संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी येथील तांबटकर मळा येथील राजवीर बाळासाहेब जाधव या पाच वर्षीय बालकाचा मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जाधव यांच्या मालकीच्या शेततळ्यात बुडून मृत्यू झाला अस ल्याची घटना घडली होती या घटनेची माहिती गुंजाळवाडी येथील भाजपचे कार्यकर्ते रोहिदास गुंजाळ यांनी संगमनेर तालुक्याचे नूतन आ अमोल खताळ यांना कळविली आमदार खताळ यांनी गुरुवारी सकाळी मयत राजवीर जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले तसेच तुम्हाला शासकीय मदत मिळून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असा विश्वास दिला

 

 

 

आ खताळ यांच्या समवेत भाजपचे कार्यकर्ते रोहिदास गुंजाळ सिताराम गुंजाळ शिवाजी गुंजाळ युवराज गुंजाळ हेमंत पाटील विक्रांत गुंजाळ विलास गुंजाळ महेश जगताप बाजीराव जाधव शांताराम जाधव सुरेश जाधव गुलाब जाधव व जाधव परिवारातील सर्व नाते वाईक मुलाचे आई-वडील उपस्थित होते

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed