नगर । झुंजार न्यूज

 

 

 

 

स्वामित्व योजनेतून ग्रामीण भागातील नागरीकांना त्यांच्या जागेची सनद विश्वनेते पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीत नागरीकांना प्रदान करण्याचा कार्यक्रम दुरदृष्य प्रणालीद्वारे संपन्न झाला.

 

 

 

 

अहील्यानगर येथील जिल्हाधिकरी कार्यालयातील कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती मा.राम शिंदे सर,जलसंपदा मंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील ,आ.शिवाजीराव कर्डीले ,जिल्हाधिकारी मा.सिध्दराम सालीमठ यांच्या उपस्थितीत लाभार्थीना त्यांच्या अधिकार नोंदणीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

 

 

 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed