मुंबई । झुंजार न्यूज
राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून पालकमंत्रिपदाचा मुद्दा चर्चेत आला होता. विशेष म्हणजे पालकमंत्रिपदाच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आलाय.
पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी
1. गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
2. ठाणे , मुंबई शहर – एकनाथ शिंदे
3. पुणे , बीड – अजित पवार
4. नागपूर , अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
5. अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
6. वाशिम – हसन मुश्रीफ
7. सांगली – चंद्रकांत पाटील
8. नाशिक – गिरीश महाजन
9. पालघर – गणेश नाईक
10. जळगाव -गुलाबराव पाटील
11. यवतमाळ – संजय राठोड
12. मुंबई उपनगर – आशिष शेलार तर सहपालकमंत्री – मंगलप्रभात लोढा
13. रत्नागिरी – उदय सामंत
14. धुळे – जयकुमार रावल
15. जालना – पंकजा मुंडे
16. नांदेड – अतुल सावे
17. चंद्रपूर – अशोक उईके
18.सातारा – शंभूराज देसाई
19. रायगड – आदिती तटकरे
20.लातूर – शिवेंद्रराजे भोसले
21. नंदूरबार – माणिकराव कोकाटे
22.सोलापूर – जयकुमार गोरे
23. हिंगोली – नरहरी झिरवाळ
24. भंडारा – संजय सावकारे
25. छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
26. धाराशिव – प्रताप सरनाईक
27. बुलढाणा – मकरंद जाधव
28. सिंधुदुर्ग – नितेश राणे
29. अकोला – आकाश फुंडकर
30. गोंदिया -बाबासाहेब पाटील
31. कोल्हापूर – प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री – माधुरी मिसाळ
32. वर्धा – पंकज भोयर
33.परभणी – मेघना बोर्डिकर

