आश्वी । झुंजार न्यूज

नाशिक परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल त्यांचा दलित समाज्याच्यावतीने सन्मान करण्यात आला .
यावेळी दलित समाज्याचे जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , माजी विस्तार अधिकारी रोकडे , गणेश गायकवाड , आश्वी बु॥चे माजी संरपच महेश गायकवाड आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed