{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

चळवळीतून संघर्ष करून पुढे आलेला कार्यकर्ता हा कुठली ही अपेक्षा न ठेवता दिवस – रात्र काम करुन समाज्याच्या न्याय हक्कासाठी स्वतःला झूकून घेणाऱ्या कार्यकर्ताचा कुठल्या नं कुठल्या मार्गाने सन्मान करणे म्हणजे एक प्रकारे त्या कार्यकर्ताला दिलेला पुरस्कार होय असल्याचे मत रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी मांडले .

 

 

 

 

संगमनेर येथील पडतानी कॉम्पलेक्स मध्ये झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हास्तरिय बैठकीत विजयराव वाकचौरे बोलत होते . यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे , संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके , धनजंय निकाळे , रमेश शिरकांडे , राजेंद्र गवांदे , रवि रोकडे , विशाल कोळगे , विजय खरात , योगेश मुन्तोंडे , कैलास कासार , प्रविण बनसोडे , शशीकांत पडघलमल , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सिमा बोरुडे , संगमनेर  तालुकाध्यक्ष रुपाली सोनवणे , स्नेहलताई दिवे , सपनाताई ढोलमपूरे , प्रिया पठारे , सोनम साळवे , गायत्री साळवे ,  सुवर्णा साळवे , आशाबाई पडीत , कोमल दिवे , भारती पवार. तालुकाध्यक्ष आशिष शेळके, तालुका कार्याध्यक्ष , मधुकर सोनवणे, अमोल राखपसरे, पप्पू रोकडे,बाळासाहेब कदम, जनार्दन साळवे, सुनील सोनवणे, अशोक सोनवणे, अमित रोकडे रवी रुपवते, रमेश भोसले, सागर शिंदे, संपत भोसले, सिद्धार्थ भोसले, भरत भोसले, योगेश कर्डक गौतम वर्पे, नाना कदम, सिद्धार्थ खरात, शहानवाज बेगमपुरे, रुपेश राऊत, योहान मिसाळ, प्रकाश वाघमारे,शरद जमदाडे, आत्माराम अडांगळे, विजय अडांगळे, दीपक खरात, दिनकर शिंदे, लक्ष्मण मेढे,  शरद तपासे गोविंद सोनवणे, अविनाश सोनवणे,दीपक अडांगळे, राजू वाघमारे, दीपक खरात, शशिकांत रोकडे, विकास गायकवाड, नाना जगताप, अनिकेत खरात आदीसह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .

 

 

 

 

यावेळी पक्षाचे सभासद नोंदणी , २ मार्च रोजी नाशिक येथे होणारा बौध्द धम्म परिषद , आगामी होणाऱ्या स्वराज्य संस्थान निवडणुका व पँथर पासून ते रिपब्लिकन पक्षाच्या वाटचालीत आपल्या स्वतःला  झोकून घेणारे जेष्ठ कार्यकर्ते श्रीकांत भालेराव यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने अमृत महोत्सव सोहळा साजरा करण्याचे नियोजन करिता झालेल्या बैठकीतून कार्यकर्तेनी आपले व्यक्त करुन कार्यक्रम यशस्वी करण्याचे निर्धार केला .

 

 

 

यावेळी श्रीकांत भालेराव , सुरेंद्र थोरात , पप्पू बनसोडे , रमेश शिरकांडे , राजेंद्र गवांदे , रोकडे , कैलास कासार आदीनी मनोगत व्यक्त केले . तर महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सौ सिमाताई बोरुडे यांची तर राहुरी तालुकाध्यक्ष सपनाताई ढोलमपूरे यांची निवड करण्यात आली .

 

 

प्रास्ताविक आशिष शेळके यांनी केले .  

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed