आश्वी । झुंजार न्यूज 

जैन समाजाची मातृसंस्था अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स नवी दिल्ली चा महाराष्ट्र प्रांतीय मंत्री पदी आश्वी बुद्रुक येथील सामाजिक धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले जैन श्रावक संघ आश्वी बुद्रुकचे उपाध्यक्ष ईश्वर मुळचंदजी भंडारी यांची निवड करण्यात आली आहे .
Oplus_131072
महाराष्ट्र चतुर्थ झोनचे प्रांतीय अध्यक्ष मोहनलाल लालचंदजी लोढा यांनी ही निवड केली असुन.त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे .
Oplus_131072
 ईश्वर भंडारी यांच्या निवडीबद्दल आश्वी बुद्रुक जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुम्मतीलाल गांधी,प्रवरा बँकेचे संचालक संजय गांधी,योगेश रातडीया, सतीश गांधी,रोहित भंडारी, विनित गांधी,प्रितम गांधी,किशोर पटवा,सुशील भंडारी,प्रशांत गांधी,नितीन गांधी,अमित भंडारी,निलेश चोपडा,मिलिंद बोरा,विलास भंडारी, श्रेणीक बोरा,अभिजीत गांधी, समीर गांधी,संदीप बोरा,दिपक बोरा यांनी अभिनंदन केले आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *