॥ श्री ॥ 🚀 सुवर्णसंधी! MHT-CET क्रॅश कोर्स २०२६ 🚀 निकालाची उज्ज्वल परंपरा… आता आपल्या आश्वी खुर्दमध्ये! ” गिते सायन्स क्लास, अश्वी खुर्द ” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी १३ वर्षांपासून कार्यरत , आता आपल्या गावातच माफक दरात उच्च दर्जाचे MHT-CET मार्गदर्शन उपलब्ध आहे!
✅ अनुभवी शिक्षक वृंद: गेल्या १२ ते १३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे तज्ज्ञ शिक्षक. प्रा. अशोक गिते सर (संचालक) प्रा. प्रल्हाद दुर्गुडे सर (१२ वर्षांचा MHT-CET अध्यापनाचा अनुभव) प्रा. दीपक क्षत्रिय सर (१२ वर्षांचा MHT-CET अध्यापनाचा अनुभव)
✅ देदीप्यमान निकाल: दरवर्षी क्लासचा निकाल उत्तुंग लागतो. मागील वर्षी आपली विद्यार्थिनी कु. श्रेया प्रल्हाद दुर्गुडे हिने ९६% गुण मिळवून MIT पुणे येथे कॉम्प्युटर इंजिनीअरिंगसाठी प्रवेश मिळवला आहे. तसेच इतर अनेक विद्यार्थ्यांचे नामांकित कॉलेजमध्ये नंबर लागले आहेत.
✅ मर्यादित प्रवेश: दर्जेदार शिक्षणासाठी आपण फक्त एकच बॅच (४५ ते ५० विद्यार्थी) घेणार आहोत.
✅ माफक फी: सर्व सामान्य पालकांना परवडेल अशा अत्यंत कमी फी मध्ये दर्जेदार शिक्षण.
🎁 खास सवलत आणि ऑफर
⭐ प्रथम ५० विद्यार्थ्यांसाठी ११०० रुपये किमतीच्या MHT-CET च्या सर्व नोट्स मोफत दिल्या जातील!
📅 कोर्सचे वेळापत्रक
बॅच सुरू होण्याचा दिनांक: २८ फेब्रुवारी २०२६ प्रवेश प्रक्रिया: ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिले जातील.
📍 संपर्क आणि नोंदणी
आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि इंजिनीअरिंग/फार्मसीच्या स्वप्नांना गवसणी घाला !
📞 प्रा. गिते सर: 9921589193 📞 प्रा. दुर्गुडे सर: 9960449499