॥ श्री ॥

🚀 सुवर्णसंधी! MHT-CET क्रॅश कोर्स २०२६ 🚀
निकालाची उज्ज्वल परंपरा… आता आपल्या अश्वी खुर्दमध्ये!

 

  ” गिते सायन्स क्लास, आश्वी खुर्द “

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी १३ वर्षांपासून कार्यरत!

नमस्कार पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो,
ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांना शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने २०१३ पासून आपण ‘गिते सायन्स क्लास’ सुरू केला. गेल्या १३ वर्षांत अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासमधून शिक्षण घेऊन यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत.

हजारो रुपये खर्च करून शहरात जाण्याऐवजी, आता आपल्या गावातच माफक दरात उच्च दर्जाचे MHT-CET मार्गदर्शन उपलब्ध आहे!

. 📌 क्रॅश कोर्सची ठळक वैशिष्ट्ये

 

✅ अनुभवी शिक्षक वृंद: गेल्या १२ ते १३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे तज्ज्ञ शिक्षक.
प्रा. अशोक गिते सर (संचालक)
प्रा. प्रल्हाद दुर्गुडे सर (१२ वर्षांचा MHT-CET अध्यापनाचा अनुभव)
प्रा. दीपक क्षत्रिय सर (१२ वर्षांचा MHT-CET अध्यापनाचा अनुभव)

✅ देदीप्यमान निकाल: दरवर्षी क्लासचा निकाल उत्तुंग लागतो. मागील वर्षी आपली विद्यार्थिनी कु. श्रेया प्रल्हाद दुर्गुडे हिने ९६% गुण मिळवून MIT पुणे येथे कॉम्प्युटर इंजिनीअरिंगसाठी प्रवेश मिळवला आहे. तसेच इतर अनेक विद्यार्थ्यांचे नामांकित कॉलेजमध्ये नंबर लागले आहेत.

✅ मर्यादित प्रवेश: दर्जेदार शिक्षणासाठी आपण फक्त एकच बॅच (४५ ते ५० विद्यार्थी) घेणार आहोत.

✅ माफक फी: सर्व सामान्य पालकांना परवडेल अशा अत्यंत कमी फी मध्ये दर्जेदार शिक्षण.

 

🎁 खास सवलत आणि ऑफर

⭐ प्रथम ५० विद्यार्थ्यांसाठी ११०० रुपये किमतीच्या MHT-CET च्या सर्व नोट्स मोफत दिल्या जातील!

 

📅 कोर्सचे वेळापत्रक

बॅच सुरू होण्याचा दिनांक: २८ फेब्रुवारी २०२६
प्रवेश प्रक्रिया: ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिले जातील.

 

📍 संपर्क आणि नोंदणी

आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि इंजिनीअरिंग/फार्मसीच्या स्वप्नांना गवसणी घाला !

📞 प्रा. गिते सर: 9921589193
📞 प्रा. दुर्गुडे सर: 9960449499

पत्ता: गिते सायन्स क्लास, अश्वी खुर्द, ता. संगमनेर.
यशस्वी भविष्यासाठी आजच निवडा – गिते सायन्स क्लास!

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *