संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील रहीमपूर येथील महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणार्या जनसेवा मंडळाच्या माजी सरपंच शांताराम हनुमंता शिंदे पाटील याची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठल शिवराम शिंदे पाटील यांची निवड करण्यात आली यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ सविता लक्ष्मण शिंदे उपसरपंच राहुल गुळवे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव सचिन शिंदे,प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालक गणपत शिंदे, आप्पासाहेब शिंदे, रविंद्र गाढे, माजी चेअरमन शिवाजी शिंदे, गजानन शिंदे संजु खुळे बाजीराव शिंदे, बाबासाहेब शिंदे, बापुसाहेब गुळवे नानासाहेब शिंदे,अरुण शिंदे, संभाजी गुळवे, शिवाजी शिंदे,दत्तु शिंदे, राजेंद्र वाळूंज, गणेश शिंदे, अमोल शिंदे, लक्ष्मण शिंदे सर्जेराव शिंदे आदी उपस्थित होते .
