संगमनेर : झुंजार न्यूज

नुकत्याचं झालेल्या ग्रामपचात पोटनिवडणुकीत  संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली येथील शेतकरी ग्रामविकास मंडळाचे अधिकृत उमेदवार सौ सचिता दिनकर घुले प्रचंड मताने निवडून आल्या . 

यावेळी माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित नवयुक्त ग्रा प सदस्य सौ सचिता घुले यांच्या सत्कार करण्यात आला .
 यावेळी शेतकरी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सोपानराव दये , वाल्मीक तारगे , सुखदेव दये ,  सरपंच सुदाम खैरे , सुदाम दवंगे , राधेश्याम घुले , रमेश खुळे , दिलीप दये , बाबुराव दये , कोंडाजी जोंधळे , रेवजी दये , माजी सरपंच अनिल गायकवाड ,  आप्पासाहेब थिटमे , भीमराज दये , रामनाथ गवांदे ,  अरुण उदमले , सदस्य महेश उदमले , सलगर , डॉ कोल्हे , गवांदे सर , आप्पासाहेब गायकवाड , सोमनाथ तारगे , शंकर सूर्यवंशी आदीसह ग्रामस्थ  उपस्थित होते . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *