संगमनेर । झुंजार न्यूज

 

खत कंपन्यांनी युरिया खताबरोबर लिंकिंग प्रोडक्ट घेणे बंधनकारण केल्याने  विक्रेत्यांना ते प्रॉडक्ट घ्यावेच लागते. अन्यथा त्यांना युरिया खत मिळत नाही.

हा प्रश्न केवळ संगमनेर तालुक्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यासाठी आहे.

 खत कंपनीकडून लिंकिंग प्रोडक्ट घेतल्याशिवाय शेतकऱ्यांसाठी युरिया खत मिळत नाही. आणि जर लिंकिंग प्रोडक्ट घेतले नाही तर शेतकऱ्यांसाठी युरिया उपलब्ध होणार नाही.

संगमनेर शेतकी संघाने कायम शेतकऱ्यांच्या मदतीची भूमिका घेतली असून शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सातत्याने गुणवत्तापूर्वक काम केले आहे. शिवाय संघ युरिया खताबरोबर शेतकऱ्यांना लिंकिंग प्रोडक्ट घ्यावे असे बंधनकारक  करत नाही

अनिल थोरात ( मॅनेजर , संगमनेर शेतकी संघ )

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *