संगमनेर । झुंजार न्यूज
भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब नगर उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंके यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभेमध्ये आश्वी बुद्रुक गावात मेरी माटी मेरा देश अभियान सुरू करण्यात आला .
याप्रसंगी उत्तर नगर जिल्हा किसन मोर्चा सरचिटणीस व पदवीधर मतदार संघ संपर्क प्रमुख अशोकराव जऱ्हाड पा व प्रवरा बँकेचे माजी चेअरमन अशोकराव म्हसे , प्रवरा बँकेचे संचालक अजय ब्राह्मणे , प्रतिष्ठित व्यापारी संजीव शेठ गांधी , अण्णासाहेब जऱ्हाड पा , हरिभाऊ ताजने , विजू म्हासे , सांगळे सर , वसंत गायकवाड , राजू होडगर , वैभव ताजने , तसेच जनसेवा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Post Views: 755
