संगमनेर नगरपालिकेच्या रणधुमाळीत ‘महिलाराज’ आणि काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान!
संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, यंदा नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्याने शहरात पुन्हा एकदा ‘महिलाराज’ पाहायला मिळणार आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या…
वंदे मातरम्’ शतकोत्तरी सुवर्ण वर्षानिमित्त प्रवरानगर येथे स्वदेशीचा संकल्प!
प्रवरानगर । झुंझार न्यूज भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे स्फूर्तिस्थान असलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
नगर मनमाड महामार्गाचे काम तातडीने पुर्ण करा अन्यथा उपोषण : दिपक धट
कोपरगांव । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्हयाची शान असलेल्या नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला दृष्ट लागली असुन त्यावर दररोज होणा-या वाहन अपघातांची मालिका थांबायला तयार नाही, त्यात गोर-गरीब निष्पाप नागरिकांसह प्रवाशांचे बळी जात…
शेतकऱ्यांवरील वीजेचा भार कमी करण्याचे स्व.शिवाजीराव कर्डीले यांचे स्वप्न पूर्ण करणार : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पाथर्डी । झुंझार न्यूज मुळा धरणातील गाळ काढून अतिरीक्त पाणी निर्माण करण्यावर जलसंपदा विभागाने लक्ष केंद्रीत आहे.वांबोरी चारीवरील शेवटच्या गावालाही पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे म्हणून बुस्टर पंप बसविण्याबाबत सर्व्हेक्षण करण्याच्या…
सामाजिक विकासासाठी भौतिक प्रगती बरोबरच सांस्कृतिक विकास देखील महत्त्वाचा – डॉ.सुधीरजी तांबे
संगमनेर । झुंझार न्यूज कवी अनंत फंदी हे महाराष्ट्राच्या मातीतील एक अनमोल प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व असून त्यांनी महाराष्ट्राची प्रसिद्ध लोककला तमाशा यामध्ये सक्रियपणे सहभागी होऊन मनोरंजना बरोबरच नीती शिक्षण तसेच सांस्कृतिक…
आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून संगमनेर तालुक्यातील गावांसाठी तब्बल ७६ लाख रुपयांचा निधी!
ग्रामीण भागातील रस्ते सुधारणा आणि पायाभूत सुविधांसाठी मोठी भर! संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा आणि वाहतूक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी…
रायतेवाडी येथे मा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्वागत कमानीचे लोकार्पण
स्वागत कमानी मुळे गावाच्या वैभवात भर माजी मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर । झुंझार न्यूज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना नेहमी ऊस उत्पादक ,शेतकरी आणि सभासद यांचे हिताचे निर्णय…
एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयास नॅकचे ‘ए’ ग्रेड मानांकन
मूल्याधिष्ठित गुणवत्तापूर्ण शिक्षण, रुग्णसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संगम ठरला यशाचा पाया नंदी हिल्स । झुंझार न्यूज एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टचे एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अण्ड रिसर्च सेंटर (SMBT IMSRC) या वैद्यकीय महाविद्यालयास…
मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी संगमनेर मध्ये फोकआख्यान कार्यक्रमाचे आयोजन
ट्रेंड असलेला तरुणाईचा आवडता कार्यक्रम फोक आख्यान संगमनेर मध्ये पारंपारिक लोककलांचा जागर, जय्यत तयारी सुरू संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर मध्ये सातत्याने विविध दर्जेदार सांस्कृतिक…
गुरुनानक जयंतीनिमित्त आमदार सत्यजीत तांबे यांची संगमनेर गुरुद्वारात भेट!
शांततेचा आणि न्यायासाठी लढण्याचा गुरुनानकांचा संदेश आजही प्रेरणादायी – आमदार तांबे संगमनेर । झुंजार न्यूज . गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने आज आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहरातील गुरुद्वारात भेट देत शिख…
