Top Tags

शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व  -रणजीतसिंह देशमुख

राजहंस दूध संघात वसुबारस निमित्त गाईंचे पूजन भाकड जनावरांची व्यवस्था सरकारने करावी संगमनेर । झुंझार न्यूज शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायाने अनेक शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक विकासाला मोठी बळकटी दिली आहे.…

आमदार कर्डिले साहेब यांच्या निधनामुळे धक्का बसला, डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली हळहळ

अहिल्यानगर । झुंझार न्यूज राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. फक्त ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…

स्वर्गीय आ शिवाजीराव कर्डिले हे ग्रामीण शहाणपण असलेले नेतृत्व—-बाळासाहेब थोरात

संगमनेर । झुंझार न्यूज आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. अनेक वर्ष विधानसभेत त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. जनसामान्यांची भावना जाणणाऱ्या या नेतृत्वाच्या निधनाने ग्रामीण विकासाची दृष्टी असलेले…

अंभोरे पंचायत समिती गणातून इच्छुकांची मांदियाळी, जातीय समीकरणांना महत्त्व

अंभोरे । झुंझार न्यूज गेल्या तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांपासून ते इच्छुकांपर्यंत सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या असून,…

लोकनेते बाळासाहेब थोरात यांची हातावर कोरली छबी

डॉ.विजय पवार युवा कार्यकर्त्याची लोकनेत्याप्रती एकनिष्ठता संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या हृदयात असलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांची छबी आपल्या उजव्या हातावर कोरून युवा कार्यकर्ते व शिवराणा कुटुंब फाउंडेशनचे अध्यक्ष…

थोरात कारखान्याकडून दीपावलीनिमित्त 25.10 कोटी बँकेत वर्ग

200 रुपये प्रति टनाप्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर संगमनेर । झुंझार न्यूज काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दीपावलीनिमित्त ऊस उत्पादकांना 200 रुपये प्रति…

विश्‍वातील सर्वात विशाल मंदिर हे पंढरपुरच्‍या पांडुरंगाचे : पंडित प्रदिप महाराज मिश्रा

राहाता । झुंझार न्यूज “विठ्ठल विठ्ठल चले, आयेंगे त्रिपुरारी” या भजनाच्‍या ठेक्‍यावर लाखो शिवभक्‍तांनी ठेका धरून शिवपुराण कथेमध्‍ये पंढरीच्‍या पांडुरंगाचा धावा केला. विश्‍वातील सर्वात विशाल मंदिर हे पंढरपुरच्‍या पांडुरंगाचे आहे.…

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राजकारणापलीकडे जाऊन सर्वपक्षीय बौद्ध नेत्यांची एकजूट

बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नी बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बौद्ध आंबेडकरी जनतेचे आझाद मैदानात रखरखत्या उन्हात विराट शक्तिप्रदर्शन मुंबई । झुंझार…

सलग आठ वेळेस 80- 90 हजार मतांनी निवडून येणारे बाळासाहेब थोरात कसे पराभूत होऊ शकतात ?

राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला सवाल संगमनेर । झुंझार न्यूज विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार यादी मध्ये घोळ झालेला आहे. सीसीटीव्ही फुटेज, व्हीव्हीपॅट दाखवले जात नसल्याने महाराष्ट्रातील जनतेमध्ये संभ्रम आहे. महायुतीचे 232…

जिल्हा आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉ. किरण आहेर यांची जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अशासकीय सदस्यपदी नियुक्ती..!

अहिल्यानगर । झुंझार अहिल्यानगर जिल्ह्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अशासकीय सदस्यपदी…