Top Tags

अध्यात्मिक यज्ञाचा संदर्भ आणि विखें पाटीलंच कौतूक..

अस्तगाव । झुंझार न्यूज शिर्डीजवळील अस्तगाव शिवारात उभारलेल्या शिवनगरीत सुरु असलेल्या शिवमहापुराण कथेने सध्या अहिल्यानगर जिल्ह्यांसह विविध ठिकाणांहून येत असलेल्या भक्तांना वेड लावले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कथेचे प्रवचन…

जीवनात यशस्वी होण्यासाठी आई वडील , सदगुरु व शिवाच्या चरणी लीन व्हा : पंडीत प्रदिप महाराज मिश्रा

राहाता । झुंझार न्यूज संसाराचा भवसागर सांभळण्याचे काम “विठ्ठल” आणि “देवांचा देव महादेव”करीत असतो. आपण फक्त साधना करण्याची तयारी ठेवायची असते.चांगले कर्म करा, व्यसनापासून दूर राहा.नशा करायची असेल तर शिवाची…

शिव महापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशीही भाविकांचा जनसागर उसळला;

शिवमहिमेचा दिव्य अनुभव घेण्यासाठी जनसेवा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम अस्तगांव । झुंझार न्यूज जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित पंडित प्रदीपकुमार मिश्रा महाराजांच्या महा शिवपुराण कथेला भाविकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कथेच्या दुसऱ्या…

बिबटयानी हल्ला करणाऱ्या मुलीस रणजित सिंह देशमुखची अस्थेनी विचारपूस !

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावात शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा ढवळ्या इयत्ता नववीत शिकणाऱ्या ज्योती सखाराम श्रीराम…

आश्वी जिल्हा परिषद गट OBC महिला तर दोन्ही गणाकरिता सर्वसाधारण महिला राखीवमुळे ” महिलाराज ” !

आश्वी । झुंजार न्यूज गेल्या तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला वेग आला असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दिवाळीच्या फटाक्यानंतर निवडणुकीचे फटाके वाजणार असल्याने सोमवारी याबाबत गट…

दिपावली निमित्त राजहंस दूध संघाकडून 41 कोटी रुपये बँकेत वर्ग  – रणजितसिंह देशमुख

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघास प्राथमिक दूध उत्पादक संस्थांनी गेल्या वर्षात पुरवलेल्या चांगल्या गुणप्रतीच्या दुधावर मा. महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या…

शिवपुराण कथेतून जेवढा भक्‍तीचा रसभाव तुम्‍ही ग्रहन कराल तेवढी तुमची भक्‍ती तुम्‍हाला शिवापर्यंत घेवून जाईल : पंडित प्रदिप महाराज मिश्रा

राहाता । झुंझार न्यूज शिवभक्‍ती मध्‍ये दृढ विश्‍वास आणि समर्पण भावना असेल तर, सुखाची झोळी भरण्‍यातील सर्व अडथळे आपोआप दुर होतील. शिवपुराण कथेतून जेवढा भक्‍तीचा रसभाव तुम्‍ही ग्रहन कराल तेवढी…

बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी विद्यार्थिनीची मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली भेट

हॉस्पिटलमध्ये जाऊन विद्यार्थिनीची आपुलकीने चौकशी संगमनेर । झुंझार न्यूज डीग्रस येथील इयत्ता नववीत शिकणारी प्रगती सखाराम श्रीराम ही विद्यार्थिनी शाळेत जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला.…

सामाजिक कार्यकर्ते विनोद आखाडे यांचा वाढदिवस, मात्र चर्चा पंचायत समिती निवडणुकीची !

कर्जत । झुंझार न्यूज कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विनोद आखाडे यांनी नुकताच आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांसह तरुणांनी मोठ्या संख्येने…

शिवपुराण कार्यक्रम हा अहिल्यानगर जिल्हयात ऐतिहासिक होणार : ना. विखे पाटील

राहाता । झुंझार न्यूज पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचा कार्यक्रम जिल्ह्याच्या परंपरेला साजेसा ऐतिहसिक अध्यात्मिक सोहळा ठरणार असून भाविकांच्या गर्दीचा उच्चांक मोडणारा ठरेल असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री…