Top Tags

जोर्वे गटातून इच्छुकांची भावगर्दी , उमेदवारी कोणास मिळणार दिवाळीच्या फटाक्यानंतर निर्णय !

जोर्वे । झुंझार न्यूज संगमनेर शहर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा दिवाळीनंतर फटाके फुटणार असल्याने दिवाळी शुभेंच्छा , भेटवस्तू या माध्यमातून इच्छुक कार्यकर्त्याची सफेद पेहरावामधून भावगर्दी दिसू लागली आहे.…

माजी विद्यार्थी म्हणजेच अमृतवाहिनी चे खरे ‘ब्रँड अँबेसेडर’: शरयू देशमुख

अमृतवाहिनी अभियांत्रिकीचा माजी विद्यार्थी मेळावा पुण्यामध्ये उत्साहात संपन्न संगमनेर । झुंझार न्यूज माजी विद्यार्थी म्हणजेच अमृतवाहिनी चे खरे ‘ब्रँड अँबेसेडर’ आहेत आणि या माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामुळे आणि आपापल्या क्षेत्रातील यशस्वी…

संगमनेरमध्ये गुरुवारी भाऊबीज निमित्त रंगणार दिवाळी पहाट गाणी

18 वर्षांची परंपरा असलेला सांस्कृतिक उपक्रम संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू अशी ओळख असलेला दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम गुरुवारी दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6…

माझी वसुंधरा योजनेअंतर्गत 1.5 कोटींच्या बक्षीस रकमेतून विविध विकासकामे मार्गी – आ.सत्यजीत तांबे

पर्यावरण व स्वच्छता कामामुळे संगमनेर नगरपरिषदेला 1.5 कोटींचे बक्षीस बक्षीस रकमेतून विविध विकास कामे मार्गी लागणार ही बक्षीसाची रक्कम,नवा निधी नाही. ज्यांचे योगदान नाही त्यांनी श्रेय घेऊ नये : नागरिकांची…

दिपावली हे आनंदाचे पर्व – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

मांगल्याचे प्रतीक असलेल्या दीपावलीतून सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा संगमनेर । झुंझार न्यूज दीपावलीचा सण संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये या सणाला विशेष महत्त्व असून घरोघरी…

रहिमपूर विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक आकाशदिवे , दिवाळीला दिला हरित संदेश ! 

रहिमपूर । झुंझार न्यूज रहिमपूर (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) येथील भीमाजी आंबुजी शिंदे बिरोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिवाळीनिमित्त एक वेगळी आणि प्रेरणादायी उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. प्राचार्य श्री…

१०० वर्षे जुन्या नॅशनल क्रिकेट क्लबकडून मुंबईतील ‘ग्राऊंड्समन’चा सन्मान

नॅशनल क्रिकेट क्लबचे अध्यक्ष राजदीप गुप्ता यांनी आयोजित केला सन्मान सोहळा एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची प्रमुख उपस्थिती मुंबई । झुंझार न्यूज मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) संलग्न नॅशनल क्रिकेट क्लब…

थोरात दूध संस्थेकडून दूध उत्पादकांना ६२ लाखांचे दिवाळी रिबेट; शेतकऱ्यांची दिवाळी गोड

पानोडी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील स्व. शिवाजीराव प्रतापपारव थोरात सहकारी दूध उत्पादक संस्थेने आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळीची भेट दिली आहे. संस्थेकडून तब्बल ६२ लाख रुपयांचे रिबेट…

ऐतिहासिक शहागडावर दीपावलीनिमित्त मशाल उत्सव साजरा

मशाल उत्सव हा महाराजांच्या तेजस्वी स्वराज्याची आठवण करून देणारा – डॉ.जयश्रीताई थोरात संगमनेर । झुंझार न्यूज शहाजीराजे भोसले यांनी स्थापन केलेल्या शहागडाला मोठे ऐतिहासिक महत्व असून दीपावलीनिमित्त शंभूराजे परिवाराच्या वतीने…

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे फुलली संगमनेरची बाजारपेठ

अमृत उद्योग समूहासह संलग्न सहकारी संस्थांमधून 150 कोटी बाजारात अस्थिर वातावरणामुळे ठप्प झालेल्या बाजारपेठेला मोठा दिलासा संगमनेर | झुंझार न्यूज अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी व समृद्ध बाजारपेठ असलेल्या संगमनेरच्या बाजारपेठेत…