खा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते योद्धा शिक्षक पुस्तकाचे प्रकाशन
संगमनेर । झुंजार न्यूज नर्मदा बचा आंदोलन, जयहिंद लोकचळवळ आणि सातपुडा पर्वतांमध्ये आदिवासी विकासासाठी काम करणाऱ्या प्रा.प्रदीप लिंबा पाटील यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांनी संग्रहित केलेल्या योद्धा शिक्षक या पुस्तकाचे प्रकाशन…
अस्तगावचे व्यापारी संकुल नव्या संधींचा प्रारंभ – डॉ. विखे पाटील
राहाता । झुंजार न्यूज सर्वसामान्य व्यावसायिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या भव्य व्यापारी संकुलाच्या भूमिपूजनाने अस्तगावमध्ये विकासाच्या नव्या पर्वाची सुरूवात झाली असून, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत व जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण…
तिरंगा ध्वज, देश व राज्यघटना महत्वाची – बाळासाहेब थोरात
संगमनेर खुर्द हे गाव भारताचे छोटे रूप राजकारण हे तत्त्वाचे, विचारांची आणि विकासाचे असावे संगमनेर । झुंजार न्यूज भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्र आनंदाने राहत आहेत. मानवता हा आपला…
पानोडी येथे ह.भ.प. ऋषिकेश थोरात महाराजांच्या कीर्तनातून सामाजिक प्रबोधन
पानोडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात, ह.भ.प. ऋषिकेश महाराज थोरात यांनी आपल्या विनोदी आणि ग्रामीण भाषेतील कीर्तनशैलीतून उपस्थितांना सामाजिक आणि आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन केले.…
दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यासह अनेक डोंगर हिरवे – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
तालुक्यात वृक्षांबाबत जागृती वाढली मालदाड येथे 20 व्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ संगमनेर । झुंजार न्यूज झाडे लावणारा माणूस हे पुस्तक वाचून प्रेरणा घेत स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू…
अभय योजनेच्या अंमलबजावणीत अडथळा ; आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट!
उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आ. सत्यजीत तांबे यांची तातडीची मागणी नागरिकांना अपेक्षित सवलती वेळेत मिळाव्यात म्हणून प्रणाली दुरुस्तीला गती द्या — आमदार तांबे यांची मागणी मुंबई ।…
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून क-हे येथे साकारला सौर ऊर्जा प्रकल्प
सौर ऊर्जेतून 6 मेगा वॅट वीज निर्मिती संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाच्या पायाभूत सुविधा राबवण्याबरोबर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल बनवला.…
गरीबांना त्याच्या हक्काचे घर मिळवून देणे हेच पुण्यकर्म-डाॅ.विखे पाटील
सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप शिर्डी । झुंजार न्यूज शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या…
लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे; डॉ. सुजय विखे पाटील
८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले लोणी । झुंजार न्यूज लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.…
भंडारदारा जलाशयाचा शताब्दी महोत्सवानिमित्ताने सरकारची समिती स्थापन !
संगमनेर । झुंजार न्यूज अहील्यानगर उतर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या भंडारदारा जलाशयाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शताब्दी महोत्सव समिती गठीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
