प्रवरानदीपात्रात आंघोळ करणाऱ्या सत्तरा वर्षीय दोन मुलांचा वाळू तस्करांनी पोखरलेल्या भल्या मोठ्या खड्यात बुडून मृत्यू !
संगमनेर । झुंजार न्यूज बुधवारी अकोले तालुक्यातील सुगांव मध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तिघांसह चौघे बुडाल्याची धक्कादायक घटना ताजी असताना आता संगमनेरातूनही अत्यंत धक्कादायक वृत्त…
अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार
मुंबई । झुंजार न्यूज मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत…
राजहंस मिशन 50-L’ अंतर्गत 50 लिटर दूध देणाऱ्या गायी निर्मितीचे उद्दिष्टे : रणजितसिंह देशमुख
संगमनेर । झुंजार न्यूज माजी कृषी मंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात दुधाळ गायींची निर्मिती करून अधिकाधिक दूध देणार्या गाईंची संख्या वाढविणे व त्यातून आर्थिक…
पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाले त्यांचा शोधकार्यास आलेल्या SDRF जवानांची बोट पलटी झाल्याने अकोल्यात मोठी दुर्घटना घडली !
अकोले । झुंजार न्यूज अकोले तालुक्यातील मनोहरपुर फाट्याजवळ असणाऱ्या प्रवरा नदीपात्रात केटिवेअरवर पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवक पाण्यात बुडाले होते. यामध्ये सागर पोपट जेडगुले (वय-25, रा. धुळवड पिंपरी, ता. सिन्नर) हा…
सरकारी चुकीच्या धोरणातून संगमनेर तालुक्यात विजेचा खेळखंडोबा !
वीज वितरण विभागाचा ढिसाळ कारभार संगमनेर । झुंजार न्यूज निवडणुकीसाठीचे राजकारण करणारा भाजपा पक्ष आणि सत्तेसाठी काम करणारे शिंदे व पवार गट यामधून महाराष्ट्रात मोठी हेळसांड निर्माण झाली असून सरकारी…
आश्वी बु॥ येथील उच्च शिक्षित आणि सधन कुटुंबातील मुमुक्षु कु. प्रतिक्षा भंडारी ही संसार सुखाचा त्याग करत जैन भगवती दीक्षा घेणार !
आश्वी । झुंजार न्यूज भ्रमाच्या प्रभावामुळे ऐहिक सुख आणि ऐषोआरामांकडे आकर्षित होणे हे अगदी सामान्य गोष्ट आहे. बहुतेक सर्वच जन असे जीवन जगण्याची स्वप्ने बाळगतात. परंतु, श्रीमंत व्यक्ती या ऐहिक…
आ.थोरात यांनी पठार भागात भेट देऊन साधला नागरिकांशी संवाद
वाडी वस्तीवर भेट देऊन अडीअडचणी समजून घेतल्या संगमनेर । झुंजार न्यूज लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यभरातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांसाठी प्रचाराची प्रमुख धुरा सांभाळणारे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी…
अमृतवाहिनी ई.अॅण्ड टी. सी च्या ७० विद्यार्थ्यांना नोकऱ्या
संगमनेर । झुंजार न्यूज उच्च शिक्षणानंतर नोकरीसाठी होणारी धावपळ वाट्याला न येता अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ई.अॅण्ड टी. सी. विभागातील 74 पैकी 70 विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच नोकर्या मिळणे ही संस्थेसाठी अभिमानाची बाब…
अवकाळी पावसाने घर उडालेल्या कुटुंबासआ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाकडून किराणा किटची मदत
संगमनेर । झुंजार न्यूज विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एक तालुका एक परिवार ही संकल्पना राबवली जात असून तालुक्याच्या विविध कुटुंबांच्या सुखदुःखात आमदार बाळासाहेब थोरात नेहमी सहभागी…
पालकमंत्री ना.विखे पाटील यांच्याकडून नूकसानग्रस्त भागाची पाहाणी
तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना लोणी । झुंजार न्यूज प्रवरा परिसरांतील दाढ बुद्रुक येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या वादळी पावसांने परिसरांतील अनेक शेतक-यांच्या गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची महसूल…
