दाढ खुर्द मध्ये तीन पिंजरे लावूनही ३६ तासात बिबट्याचा एकाचं ठिकाणी दुसऱ्यांदा हल्ला ! परिसर बिबट्याच्या विळख्यात
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द व परिसरातील जोशी वस्ती जवळ मागील काही दिवसांपासून बिबट्याकडून माणसावर हल्ल्याच्या घडत असून शुक्रवारी सकाळी वृद्धावर हल्ला होवून पुन्हा ३६ तासात त्याच…
मोदी आवास योजनेबद्दल शिंदे फडणवीस शासनाचे अभिनंदन
कोपरगांव । झुंजार न्यूज राज्याच्या अर्थसंकल्पात इतर मागासवर्गीयांसाठी मोदी आवास घरकुल योजना आणि लहान समाजासाठी महामंडळाची घोषणा करण्यांत आली होती ती शिंदे फडणवीस शासनाने प्रत्यक्षात अंमलात आणली त्याबद्दल तत्कालीन आमदार…
लोणीतील महसूल मंत्र्यांच्या शेतात बिबट्या कैद !
शिर्डी । झुंजार न्यूज राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे शुक्रवारी महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाथरे रस्त्यावरील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. लोणी परिसरामध्ये गेल्या आठ-दहा वर्षात बिबट्यांची संख्या…
अमृतवाहिनी डी.फार्मसीला एक्सलेंट दर्जा
संगमनेर : झुंजार न्यूज गुणवत्ता व दर्जेदार शिक्षणाचे केंद्र असलेल्या अमृतवाहिनी संस्थेतील अमृतवाहिनी पदविका औषधनिर्माणशास्त्र (डी.फार्मसी) महाविद्यालयास म.रा.तं. शि मंडळातर्फे करण्यात आलेल्या बाह्य संस्था सर्वेक्षणामधून एक्सलेंट महाविद्यालय दर्जा प्राप्त झाल्याची…
शिर्डी विमानतळाच्या समस्या तातडीने सोडवा – लक्षवेधी द्वारे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची सभागृहात मागणी !
नव्या टर्मिनल सह नाईट लँडिंगची सुविधाही तातडीने सुरू करण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही मुंबई । झुंजार न्यूज साई भक्तांना प्रवास सोयीचा व्हावा म्हणून शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात…
पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ बनलेल्या दंडकारण्य अभियानाच्या 18 व्या वर्षाचा पिंपळगांव कोंझिरा येथे रविवारी शुभारंभ !
आमदार थोरात, मा.आमदार डॉ. तांबे यांची उपस्थिती संगमनेर । झुंजार न्यूज पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ बनलेल्या दंडकारण्य अभियानाच्या 18 व्या वर्षाचा शुभारंभ रविवार दिनांक 23 जुलै 2023 रोजी सकाळी 9 वा.…
दाढ खुर्द मध्ये ६५ वर्षिय वृद्धांवर बिबट्याचा हल्ला , एकाचं महिन्यात ४ – ५ घटना घडल्याने वनविभागाची तातडीने तीन पिंजऱ्यांची व्यवस्था !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द व परिसरात दोन महीन्यामध्ये बिबट्या व मनुष्य यातील संघर्ष वाढला असून मागील एक महीन्यात चार ते पाच वेळा परिसरात बिबट्याकडून मनुष्यावर हल्ले…
हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त करत आ तांबेची गुणवत्ता नियंत्रण टीम नेमण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती !
मुंबई । झुंजार न्यूज गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्ये आणि खासकरून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. ही चिंताजनक बाब असून आपण सर्वांनीच याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे, अशी…
महसूल मंत्री विखे पाटील पुढाकाराने संगमनेर मध्ये ३४२ दिव्यांगाना प्रमाणपत्राचे वाटप !
संगमनेर । झुंजार न्यूज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने दिव्यांग व्यक्तीसाठी भारतीय जनता पक्ष आणि दिव्यांग सारथी संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या…
जोड खतांचे गौडबंगल बाळासाहेब थोरातांकडून सभागृहात उघड , कंपन्यांचे नावे जाहीर करत कारवाईची मागणी !
मुंबई । झुंजार न्यूज खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, मात्र खते खरेदी करताना शेतकरी बांधवांना खतांच्या सोबत जोड खते खरेदी करावी लागत आहे. मात्र यामध्ये खाजगी सरकारी आणि सहकारी कंपन्यांकडूनच…
