अडथळे आणले तरी वाळू धोरण यशस्वी करणार : ना . राधाकृष्ण विखे पाटील
संभाजीनगर : झुंजार न्यूज शासन सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवित आहे. सामान्य नागरिकाला केवळ ६०० रुपयांत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा शासनाचा…
संगमनेर तालुक्यात बिबट्यांच्या अवयवांची विक्री ; वनविभागाची मोठी कारवाई दोघांना रंगेहात पकडलं तर एक जण फरार !
चंदनापुरीतील आनंदवाडी येथील घटना संगमनेर / झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यात बिबट्यांच्या अवयवांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती वन खात्याला मिळालेली होती. शुक्रवारी तालुक्यातील चंदनापुरी येथील आनंदवाडी परिसरात बिबट्यांचे दात, सुळे,…
पवाराचा आदेश अन् ठाकरे गट दोन पावले मागे ! लोकसभेच्या जागा वाटपाचा मविआ फॉर्म्युला !
संगमनेर : झुंजार न्यूज लोकसभा आणि विधानसभेतील दुसऱ्या क्रमांकाच्या जागेवर येणाऱ्या निवडणुकीत लक्ष द्या, असे स्पष्ट आदेश शरद पवारांनी दिलेत. अशातच लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्यावर ठरल्याची चर्चा सुरुय.…
ऊस उत्पादन वाढीचा धडक कोल्हे पॅटर्न !
कोपरगांव : झुंजार न्यूज उस हे शाश्वत पीक आहे, याचे सरासरी उत्पन्न घटू लागल्याने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याने उस उत्पादन वाढीचा धडक कृती कार्यक्रम हाती घेतला असून सभासद शेतकऱ्यांनी…
शिबलापुर, पिंपळगाव देपा, पोखरी हवेली नांदुरी दुमाला या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आ. थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सर्व जागांवर आ.थोरात गटाचे उमेदवार विजयी संगमनेर : झुंजार न्यूज विस्ताराने सर्वात मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायती कार्यरत…
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथे होणार्या रिपब्लिकन पक्षाचे महाअधिवेशनाच्या माध्यमातून एक सामाजिक ताकद दाखविण्याचे दृष्टीकोन : विजयराव वाकचौरे
कोपरगांव : झुंजार न्यूज या महाराष्ट्राच्या राजकारणासह समाजकारणाला एक दिशा देवून सामाजिक दृष्टीकोनातून एक वेगळेपण निर्माण करणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथे होणार्या रिपब्लिकन पक्षाचे महाअधिवेशनाच्या…
समृद्धी महामार्गावर घटणार अपघाताचा ‘इम्पॅक्ट’; शिर्डी ते भरवीर या टप्प्यात नवी प्रणाली
अपघाताची तीव्रता कमी करणारी ही प्रणाली असून, भारतात प्रथमच अशा प्रकारच्या अनोख्या योजनेचा अवलंब समृद्धी महामार्गावर केला जाणार आहे. मुंबई : झुंजार न्यूज समृद्धी महामार्गावरअपघातांची मालिका सुरूच असून, अपघात रोखण्यासाठी…
कोपरगांव बाजार समितीच्या सभापतीपदी कोल्हे गटाचे साहेबराव रोहोम तर उपसभापतीपदी काळे गटाचे गोवर्धन परजणे
कोपरगांव : झुंजार न्यूज कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कोल्हे गटाचे साहेबराव किसन रोहोम तर उपसभापतीपदी काळे गटाचे गोवर्धन बाबासाहेब परजणे यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. त्याबददल त्यांचे संजीवनी…
आता बैलगाडी शर्यतीसाठी रस्ता मोकळा
Zunjar New सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीबाबत आपला निकाल दिला असून तामिळनाडू सरकारने केलेला कायदा कायम ठेवला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य सरकारने कायदा वैध असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता बैलगाडी…
सर्वांच्या हक्काचा युवा मित्र : इंजि.सुभाष सांगळे
कर्तबगार युवा नेतृत्व- सुभाष सांगळे संगमनेर : झुंजार न्यूज काँग्रेसचे मा. प्रदेश अध्यक्ष व महसूल मंत्री आणि विधिमंडळ पक्षनेते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा विकासातून वैभवाकडे वाटचाल…
