Top Tags

शिंदे फडणवीस सरकार बेकायदेशीर : आ बाळासाहेब थोरात

नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा संगमनेर : झुंजार न्यूज कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याकरता घेतले गेलेले सर्व निर्णय हे बेकायदेशीर होते. यामध्ये तत्कालीन राज्यपाल यांचे निर्णय, शिवसेनेतून बाहेर पडलेल्या…

सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “उड्या मारणारे…”

मुंबई : झुंजार न्यूज सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला असून शिंदे सरकारला दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निरीक्षण नोंदवताना शिंदे सरकारला फटकारलं, मात्र उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नसल्याने…

संगमनेर तालुक्यात अवैधरित्या सुरू असणाऱ्या 58 खानपट्टे आणि खडी क्रशरवर महसूल विभागाची मोठी कारवाई

संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यात अवैधरित्या सुरू असणाऱ्या 58 खानपट्टे आणि खडी क्रशरवर आता शिर्डी आणि श्रीरामपूरच्या प्रांतअधिकाऱ्यांनी 765 कोटींचा दंड ठोठावला होता . त्यानंतर आणखी नऊ जणांवर 95…

राष्ट्रीय दलित पँथरच्या संगमनेर तालुका संपर्क प्रमुख पदी मच्छिंद्र  यादव यांची निवड !

संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय दलित पॅंथर संघटनेची बैठक झाली या बैठकीत राष्ट्रीय दलित पॅंथर संगमनेर शाखा संपर्कप्रमुख पदी मच्छिंद्र यादव यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय…

बनावट सोने ‘ तारणहार ‘ दोन महीने उलटली तरीही फरारचं , पोलिसाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह !

पोलिसांच्या कामकाजावर उलट सुलट चर्चांना उधाण संगमनेर : झुंजार न्यूज शहरातील मालदाड रोडवर राहणारा जगदीश लक्ष्मण शहाणे या भामट्याने अनेक बँका आणि पतसंस्थांचा सुवर्णपारखी (गोल्ड व्हॅल्युअर) काम पाहीले. गेल्या दोन…

महाराष्ट्र शाहीरमुळे ’ , त्या काळातले राजकारण, समाजकारण, साहित्य आणि संस्कृतीचा पुन्हा एकदा उजाळा : आ . बाळासाहेब थोरात

संगमनेर : झुंजार न्यूज शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा नुकताच बघितला. केदार शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या उत्तम कलाकृतीसाठी मनापासून अभिनंदन. अंकुश चौधरी यांनी आपल्या…

धिरज मांजरे संगमनेरचे नूतन तहसीलदार! यापुर्वी कारंजात उत्कृष्ट कामगिरी; लवकरचं पदभार स्वीकारण्याची सूचना !

संगमनेर : झुंजार न्यूज तहसीलदार अमोल निकम यांची बदली झाल्यानंतर गेल्या जवळपास महिनाभरापासून रिक्त असलेल्या संगमनेरच्या तहसीलदारपदी धिरज मांजरे यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे कार्यरत…

शिर्डी सुशोभीकरणासाठी ५२ कोटींचा आराखडा साईचरणी अर्पण !

शिर्डी शहराचं रूप पालटणार ! महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संकल्पना ! शिर्डी : झुंजार न्यूज शिर्डी शहराचा कायापालट करणारा शहर सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा…

अमृतवाहिनी पॉलिटेक्निक चे राज्यस्तरीय प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये मोठे यश

संगमनेर : झुंजार न्यूज सातत्याने गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर विविध उपक्रम राबवणाऱ्या अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मधील अनेक विद्यार्थी संशोधन पर शिक्षणावर भर देत असून यामुळे मागील पाच वर्षापासून पॉलिटेक्निक मधील अनेक विद्यार्थ्यांना…

भविष्यात एकलव्य आदिवाशी बहुजन पक्षाच्या माध्यमातून तरुणांना नोकरी , व्यवसायासह राजकारणातील सत्तेचा वाटा मिळवून देणार : राष्ट्रीय अध्यक्ष रेवननाथ जाधव

संगमनेर : झुंजार न्यूज बहुजन समाज्याच्या न्याय हक्काकरिता एकलव्य आदिवाशी बहुजन पक्षाची निर्मिती होवून आज ५ वर्ष झाली असून संपूर्ण राज्यात या पक्षाची मुळे रोवली असून समाज्यातील प्रत्येक घटकाकरिता पक्ष…