अठरापगडसह आदीवाशी समाज्यासाठी लढवय्या नेता व चांगला सहकारी गमवला : रामदास आठवले
अकोले l झुंजार न्यूज स्व मधुकरराव पिचड हे विविध समाज्यासाठी लढणारे नेते होते . अठरापगड समाज्यासह आदीवाशी समाज्याची तळमळ ही त्यांच्या कामातून दिसत असते राज्याच्या मंत्रीमंडळात काम करताना पिचड यांचे…
