आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून पोलीस ड्रीम होम साठी 53 कोटींचा निधी
अद्यावत पोलीस लाईन प्रकल्पाने पोलीस दलाचे मनोबल वाढणार संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरातील पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक व अद्यावत घरे मिळावी…
