अमृतवहिनी फार्मसी महाविद्यालयात एक दिवसीय “फार्मसी व्यवस्थापन कार्यशाळा” यशस्वीरीत्या संपन्न
संगमनेर । झुंजार न्यूज शिक्षण, गुणवत्ता व उद्योगसंपर्क यांचा उत्कृष्ट मिलाफ साधणाऱ्या अमृतवहिनी फार्मसी इन्स्टिट्यूट, संगमनेर येथे महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद (MSPC) प्रायोजित आणि अहिल्यानगर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन…
