Tag: अमृतवाहिनी आय. टी. आयच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड

अमृतवाहिनी आय. टी. आयच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील अमृतवाहिनी आय. टी. आयच्या चार विद्यार्थ्यांची महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमासाठी निवड झाल्याची माहिती आय.टी.आयचे प्राचार्य संभाजी देशमुख यांनी दिली. या उपक्रमामार्फत सदर विद्यार्थ्यांच्या…