अमृतवाहिनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना १००% प्लेसमेंट
चतुर्थ वर्षातील एकूण ६३ विद्यार्थ्यांना परीक्षे अगोदरच नौकरी संगमनेर l झुंजार न्यूज भारताच्या जडण घडणीमध्ये आजपर्यंत हरित क्रांती,दुग्ध क्रांती, औद्योगिक क्रांती, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती इत्यादी चे महत्व आहे…
