अमृतवाहिनी एमबीएच्या 35 विद्यार्थ्यांना मिळाली नोकरी
संगमनेर । झुंजार न्यूज शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाच्या 35 विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विविध नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली असून…
