अहिल्यानगरमध्ये विखेंचा ‘डबल स्ट्राईक’! अक्षय कर्डीले आमदार, तर प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश; डॉ. सुजय विखे पाटील ठरले ‘किंगमेकर’
मुंबई । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. शरद पवार गटाचे खंबीर नेतृत्व, माजी राज्यमंत्री आणि जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी अखेर अधिकृतपणे…
