अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार; २० होमगार्डची होणार नियुक्ती
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानंतर प्रशासनाचे पाऊल; राहुरी परिसरातील प्रवाशांना मिळणार दिलासा अहिल्यानगर । झुंझार न्यूज अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या भीषण वाहतूक कोंडीवर नियंत्रण…
