Tag: अहिल्यानगर महापालिकेत भाजपचा ऐतिहासिक विजय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे पाटलांचे पेढा भरवून केले अभिनंदन

अहिल्यानगर महापालिकेत भाजपचा ऐतिहासिक विजय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे पाटलांचे पेढा भरवून केले अभिनंदन

मुंबई । झुंझार न्यूज अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजयाचे पडसाद आज मुंबईत उमटले. या दणदणीत विजयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री (उपमुख्यमंत्री) मा. देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगरचे…