Tag: आठवणीतील फादर फ्रान्सिस द्विब्रिटो – सौ.दुर्गा सुधीर तांबे

आठवणीतील फादर फ्रान्सिस द्विब्रिटो – सौ.दुर्गा सुधीर तांबे

संगमनेर l झुंजार न्यूज २५ वर्षापुर्वी रविवार सकाळमध्ये “फादर दिब्रिटों” यांचा दर आठवडयाचा लेख मी आवडीने वाचत असे. अतिशय हुदयस्पर्शी लिखाण असे. तेव्हापासुन मला वाटायचे कि एवढे मोठे फादर मला…