पाण्याचा प्रश्न सुटला, आता औद्योगिक वसाहतीद्वारे रोजगाराचे जाळे विणणार: ना. राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर । झुंझार न्यूज आमचं नाणं खणखणीत असल्यामुळेच आज संगमनेर तालुक्यात पाण्याचा खळखळाट पाहायला मिळत आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील रखडलेली विकासकामे मार्गी लागत असून, भविष्यात तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी…
