आदर्श स्वच्छ व सुंदर संगमनेरची संकल्पना पूर्णत्वाकडे–मा. मंत्री बाळासाहेब थोरात
2 स्वीपिंग मशीनसह 10 नवीन घंटागाडी,6 ट्रॅक्टरचे लोकार्पण 5 कोटींचे नवीन स्वच्छ व धुळमुक्त शहरासाठी वाहने संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर हे विकसित व वैभवशाली शहर आहे. नागरिकांना चांगल्या व…
