आद्यनृत्यांगना नामचंद पवळा भालेराव यांच्या १५६ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन,गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप संगमनेर । झुंझार न्यूज एकोणिसाव्या शतकातील स्त्रिया कला क्षेत्रात काम करत नव्हत्या.त्या काळात आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांनी मोठ्या धाडसाने स्टेजवर पाऊल…
