आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी केलेली मदत नवजीवन देऊ शकते – डॉ. मोहसीन तांबोळी
सीपीआर व प्रथमोपचार प्रशिक्षणातून पायरेन्सचा जीवनरक्षणाचा जागर; विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन झरेकाठी । झुंझार न्यूज अपघात, हृदयविकाराचा झटका किंवा अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पहिल्या काही मिनिटांत मिळालेली योग्य मदत…
