Tag: आमदार कर्डिले साहेब यांच्या निधनामुळे धक्का बसला

आमदार कर्डिले साहेब यांच्या निधनामुळे धक्का बसला, डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली हळहळ

अहिल्यानगर । झुंझार न्यूज राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. फक्त ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…