आरक्षणाचा प्रश्नावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत आहे का?-विखे पाटील
सामजस्याने प्रश्न सोडविण्याची शासनाची भूमिका उपोषणकर्त्यांची घेतली भेट संगमनेर । झुंजार न्यूज मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार अतिशय संवेदनशील आहे.हा प्रश्न सामज्यसाने सोडविण्याची शासनाची भूमिका आहे.परंतू या प्रश्नाचे भांडवल करू…
