आर्थिक परिस्थितीवर मात करत अंगणवाडी सेविकेची मुलगी झाली डॉक्टर !
शिर्डी । झुंजार न्यूज कोऱ्हाळे सारख्या खेड्यातील सर्व सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या घरातील विद्यार्थिनी प्रियंका कालेकर हिने गुणवत्तेच्या जोरावर पुणे येथील शासकीय बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून आपल्या आई-वडिलांचे…
