निळवंडे कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी ही फक्त चाचणी होती, आवर्तन नव्हते हे समजून न घेता या विषयाचे राजकीय भांडवल करुन, शेतक-यांची दिशाभूल : शरद गोर्डे
संगमनेर / झुंजार न्यूज निळवंडे कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी ही फक्त चाचणी होती, आवर्तन नव्हते हे समजून न घेता या विषयाचे राजकीय भांडवल करुन, शेतक-यांची दिशाभूल करण्याचे काम आ.बाळासाहेब थोरात…
