आश्वीतील गिते सायन्स क्लासेसतर्फे MHT-CET क्रॅश कोर्सचे आयोजन; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी !
आश्वी । झुंझार न्यूज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात मागे राहू नये आणि त्यांना स्पर्धा परीक्षांचे दर्जेदार मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने गेल्या १३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘गिते सायन्स क्लासेस’ (अश्वी…
