Tag: आश्वीत ऑनलाईन १० लाखाची फसवणुकीने परिसरात खळबळ

आश्वीत ऑनलाईन १० लाखाची फसवणुकीने परिसरात खळबळ

आश्वी संजय गायकवाड । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या आश्वी परिसरात गत तीन महिन्यांपासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.ग्राहक सेवा केंद्र चालक,मेडिकल व्यवसायिक,शेतकरी तसेच…