ऊस पिकावरील हुमणी अळीच्या बंदोबस्तासाठी थोरात कारखान्याने सुचविल्या उपाययोजना
संगमनेर : झुंजार न्यूज मागील दोन ते तीन वर्षापासुन संगमनेर तालुक्यात विशेषत्वाने ऊस पिकावर हुमणी अळीचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात दिसुन येत आहे. याच अनुषंगाने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे…
