Tag: एका धाडसी मुलाच्या चत्तुराईने बिबट्या ऑफिसबंद !

एका धाडसी मुलाच्या चत्तुराईने बिबट्या ऑफिसबंद !

मालेगांव झुंजार न्यूज सध्या महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे येथे बिबट्या वावरण्याचे प्रकार वाढले आहेत. अशातच काल कात्रज येथे पिंजऱ्यातून पळून गेलेला बिबट्या 48 तासाने जेरबंद झाला. तोवर सर्वत्र भीतीचे वातावरण…