एक व्यक्ती आदर्श घडला की परिसराचा कायापालट होतो
वाकडी येथे १००० विद्यार्थांना बुट आणि सॉक्स वाटप ! कोपरगांव । झुंजार न्यूज श्री गणेश विद्या प्रसारक मंडळाचे विद्यमाने श्री लक्ष्मीनारायण विद्यालय वाकडी व राजमाता माध्यमिक विद्यालय येथिल विद्यार्थ्यांना अलौकिक…
