एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन सरकारने अंमलात आणावे – आ. सत्यजीत तांबे
३,०२,७०६.०७ हेक्टर शेतीपिकांचे नुकसान, नैसर्गिक आपत्तीमुळे ९५ व्यक्तींचा व ९४६ जनावरांचा मृत्यू मुंबई । झुंजार न्यूज अवकाळी पाऊस, वादळी वारे, गारपीटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना एप्रिल, मे महिन्यात मोठा फटका बसला. कडधान्य,…
