एसटी स्मार्ट कार्ड योजनेचा ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा ः कविता पाटील
समनापुर येथील शिबिरात ६०० जणांना लाभ इरेकाठी । झुंझार न्यूज एसटी स्मार्ट कार्ड योजनेचा ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष कविता पाटील यांनी केले.…
