Tag: कडलग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारली कमान

कडलग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारली कमान

संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग गावचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश अशोक धोंडीबा कडलग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कडलग परिवाराने कमान उभारली. तिचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (दि.४) रोजी माजी मंत्री आमदार बाळासाहेब…