कर्तृत्वसंपन्न युवक नेतृत्व : मा . रणजितसिंह देशमुख
संगमनेर झुंजार न्यूज अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक प्रगत मानल्या जाणार्याे संगमनेर तालुक्यातील आंभोरे गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले एक उमदे नेतृत्व म्हणजे रणजीतसिंह देशमुख होय . ग्रामीण युवक, दूध उत्पादक आणि शेतकर्यांकच्या…
